आयुष्मान भारत कार्ड ५ लाखापर्यंत मोफत उपचार कोणते शेतकरी असतील पात्र?
नुकताच या योजनेचा विस्तार करण्यात आला. आता ७० वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हे आयुष्मान भारत कार्ड असलेल्या लाभार्थ्याला वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेता येतात.
केंद्र सरकारने म्हटले आहे की, जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख पेक्षा कमी असेल किंवा ज्या कुटुंबाकडे विद्यमान मध्ये पिवळे रेशन कार्ड असेल तर ते पूर्ण कुटूंब आयुष्मान भारत कार्ड साठी पात्र असेल, या योजनेसाठी पात्र आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपणास २ पर्याय आहेत एक म्हणजे आपण भारत आयुष्मान च्या संकेत स्थळावर जाऊन चेक करू शकतो किंवा जवळील CSC सेंटर मध्ये जाऊन याची माहिती मिळवू शकता.
ONLINE कामासाठी संपर्क करा.
रुद्र CSC सेंटर
राक्षसभुवन ता जी बीड
मो. 9673067097
WEB: WWW.RUDRAHELPS.IN
0 टिप्पण्या