रब्बी पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी हे aap चालू झाले असून आता पिकाचा पेरा नोंदवण्यासाठी आपणास GPS च्या माध्यमातून आपणास अचूक पेरा नोंदवायचा आहे ज्यात आता आपणास ज्या गट क्रमांकासाठी पेरा नोंदवायचा आहे त्या क्षेत्रात जाऊनच हा पीक पेरा अचूक भरयचा आहे.... कारण नवीन update नुसार यामध्ये अक्षउंश रेखाश चा वापर केल्यामुळे त्या त्या क्षेत्रात गेल्या शिवाय तुम्ही हा पीक पेरा नोंदवू शकणार नाही अथवा तो ग्राह्य धरला जाणार नाही
वरील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हाला त्या क्षेत्रात जाऊनच पीक पेरा नोंदवायचा आहे... जर तुम्ही त्या त्या गट क्रमांकापासून दूर असाल तर तुम्हाला तसे सुचविले जाते जे वरील फोटो मध्ये दाखवले आहे...
अधिक माहिती साठी संपर्क
रुद्र सर्विसेस
9673067097
0 टिप्पण्या