Trisha Nursery

 


    *त्रिशा हायटेक नर्सरी*



तुमच्या आधुनिक शेतीची सुरवात आमचया त्रिशा हायटेक नर्सरी पासून. नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्या सर्व फळभाजी शेतीची काळजी आम्ही घेऊ तसेच फळबागेला लागणारे सर्व रोपे आमच्या त्रिशा हायटेक नर्सरी मध्ये उपलब्ध आहेत.



    *उपलब्ध फळभाजी रोपे*
👉 मिरची
👉 टरबूज
👉 खरबूज 
👉 गोबी 
👉 टोमॅटो
👉 वांगी इत्यादी 



  संचालक - अर्चना नितीन मस्के


एकवेळेस अवश्य भेट द्या.....
त्रिशा हायटेक नर्सरी
राक्षसभुवन ता जी बीड 
संपर्क ९६७३०६७०९७


0 टिप्पण्या