आधुनिक शेती आधुनिक शेतकरी ऑनलाईन सेवा

शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सेवा आता एकाच ठिकाणी " रुद्र सर्विसेस "

C S C

विविध शेतकरी योजना आणि ऑनलाईन ची सर्व कामे "रुद्र सर्विसेस" मध्ये उपलब्ध

ठिबक सिंचन

नवीन ISI / Non ISI ठिबक व ठिबकसाठी लागणारे सर्व साहित्य येथे उपलब्ध (लवकरच आपल्या सेवेत)

तुषार सिंचन

नवीन ISI / Non ISI तुषार सिंचन व तुषार सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य येथे उपलब्ध (लवकरच आपल्या सेवेत)

त्रिशा हायटेक नर्सरी

उत्तम दर्जाची आणि नवीन तंत्रज्ञानाने तयार केलेली रोपे मिळण्याचे एकमेव ठिकाण.(लवकरच आपल्या सेवेत)

आमची सर्विस आणि साहित्य शेतीसाठी का निवडावे ?

अचूक काम जलद सेवा उच्च दर्जाची क्षमता तसेच दीर्घ काळ टिकणारे व अनुदानास पात्र असणारे ब्रँडेड कंपनी चे साहित्य असल्यामुळे तुमचा वेळ आणि पैसे यांची बचत होते त्यामुळे नक्कीच "रुद्र सर्विसेस" ला भेट द्या.

घरावरील व मोटर पंप हायब्रीड सोलर उपलब्ध

अनुदानास पात्र शेती सोलर पंप तसेच घरावरील रूफ टॉप सोलर चे कामे अगदी माफक दरात येथे उपलब्ध. तसेच सोलर पंप मधून तुमच्या शेतातील इतर लाईट वरील साधने चालवण्यासाठी हायब्रीड AC - DC VFD बसवून मिळेल.

100

पेक्षा जास्त सोलर कंपनीस

056

शेती सोलर पंप बसवून पूर्ण

001

रूफ टॉप सोलर कामे पूर्ण

125

सोलर ची कामे प्रगतीपथावर

शेतकरी सेवा केंद्र

शेतीसाठी लागणारे बरेच साहित्य रुद्र सर्विसेस येथे उपलब्ध आहे

शेतकरी हायटेक नर्सरी

शेतीसाठी लागणारे मिरची टरबूज इत्यादींची आधुनिक पद्धतीने बनविलेले रोपे मिळतील

संपर्क करा

शेतकरी सेवेसाठी सदैव तत्पर अधिक माहितीसाठी ९६७३-०६७-०९७ या नंबर वर व्हाट्स अप किंवा कॉल करा

Founder Nitin B Maske

Completed Diploma : Network Engineering NIMBUS Institute LATUR. Network Security NIIT Institute Pune. Server Management in Microsoft. वर्ष २०११ ते २०१८ या कार्यकाळात पुणे येथे TECHNOLOGY तसेच नेटवर्क सर्विसेस या मध्ये काम. वर्तमान मध्ये :संस्थापक "रुद्र सर्विसेस" तसेच "सहायक" ई-पीक पाहणी

शेतकऱ्यांचे मत

रुद्र सर्विसेस मध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितलेला अनुभव

शेतकरी हिताच्या काही सूचना आमच्या ब्लॉग मधून

शेतकऱ्यांसाठी अनुदान तसेच सरकारी योजनांची माहिती देणारा ब्लॉग

सावधान! रब्बी पीक पाहणी करताना घ्या या गोष्टीची काळजी....
मुख्यमंत्री मागेल त्याला सौर कृषी पंप योजना रक्कम भरणा करावी कि नाही ?
आयुष्मान भारत कार्ड ५ लाखापर्यंत मोफत उपचार कोणते शेतकरी असतील पात्र?